Vinod Dengale
3 मार्च 1839 रोजी नुसेरवान टाटा आणि जीवनबाई यांना एक मुलगा झाला.
Tata Group
त्याचं नाव जमशेट नुसेरवान टाटा ठेवलं गेल.
Tata Group
पुढे भारतीय उद्योगविश्वाचा भीष्म पितामह म्हणून ओळख झालेले हेच ते जमशेटजी टाटा.
Tata Group
आयुष्यात जमशेट यांनी भलेही भारतीय उद्योगविश्वाचा महामार्ग आखला असेल पण याची सुरुवात त्यांचे वडील नुसेरवान यांच्या पायवाटेने झाली.
Tata Group
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर परदेशफेरी करत असतानाच हाँगकाँग येथे जमशेटजी आणि अर्देशीर कंपनी स्थापन केली.
Tata Group
1857 सालच्या स्वातंत्र्यसमरात भारतात लढा सुरू असताना त्याच मातृभूमीला आर्थिक आकार देण्यासाठी जमशेट चीनमध्ये गेले होते.
Tata Group
पुढे जमशेटजी टाटाचा प्रवास वेगाने स्वप्नवत वाटावा असा होता म्हणून त्यांना स्वप्न पेरणारा माणूस म्हटले जाते.
Tata Group
Shopkeeper Charged You More Than MRP?
eSakal