पाकिस्तानमधील सात प्रसिद्ध मंदिरं, शेकडो भाविक घेतात दर्शन

Shubham Banubakode

सतीचे मंदिर

पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये हिंगोल नदीजवळ सतीचे मंदिर आहे. टेकड्यांमधील गुहेत असलेले हे मंदिर शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते.

Hindu temples in Pakistan

|

Esakal

राम मंदिर

इस्लामाबादजवळील सय्यदपूर गावात प्राचीन राम मंदिर आहे. राजा मानसिंग यांनी १५८० मध्ये हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते.

Hindu temples in Pakistan

|

Esakal

हनुमान मंदिर

कराचीमध्ये पंचमुखी हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर सुमारे १५०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. येथे भाविक दर्शनासाठी येतात.

Hindu temples in Pakistan

|

Esakal

शिव मंदिर

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात कटासराज शिव मंदिर आहे. सुमारे ९०० वर्षे जुन्या या मंदिराला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.

Hindu temples in Pakistan

|

Esakal

गोरखनाथ मंदिर

पेशावरजवळ असलेले गोरखनाथ मंदिर सुंदर वास्तुकलेसाठी ओळखले जाते. स्वातंत्र्यानंतर बंद झालेले हे मंदिर २०११ मध्ये पुन्हा भाविकांसाठी खुले झाले.

Hindu temples in Pakistan

|

Esakal

वरुण देव मंदिर

पाकिस्तानमधील वरुण देव मंदिर एक हजार वर्षांहून अधिक जुने असल्याचे सांगितले जाते. फाळणीनंतर बंद झालेले मंदिर २००७ मध्ये पुन्हा खुले झाले.

Hindu temples in Pakistan

|

Esakal

धार्मिक महत्त्व

हिंगोल राष्ट्रीय उद्यान आणि नदीच्या परिसरात सतीचे मंदिर आहे. डोंगररांगांमधील गुहेत वसलेले हे ठिकाण भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

Hindu temples in Pakistan

|

Esakal

श्रद्धेचा वारसा

पाकिस्तानातील ही मंदिरं केवळ धार्मिक स्थळं नाहीत, तर भारताच्या फाळणीपूर्वीच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचीही आठवण करून देतात.

Hindu temples in Pakistan

|

Esakal

ना शेत, ना खत, ना फवारणी! नैसर्गिकरीत्या उगवतात 'या' ६ गुणकारी रानभाज्या

wild vegetables of Vidarbha

|

Esakal

हेही वाचा -