Yashwant Kshirsagar
जगभरातील अनेक देशांनी वेळोवेळी विविध कारणांमुळे काही नागरिकांवर प्रवास निर्बंध लादले आहेत.
Pakistan Israel travel ban
esakal
त्याचप्रमाणे,पाकिस्तानी नागरिक देखील एका देशात प्रवास करू शकत नाहीत. तुम्हाला माहिती आहे का हा देश कोणता आहे?
Pakistan Israel travel ban
esakal
पाकिस्तानी लोक इस्रायलला अनेक कारणांमुळे प्रवास करू शकत नाहीत.
Pakistan Israel travel ban
esakal
पाकिस्तान आणि इस्रायलमध्ये राजनैतिक किंवा व्यापारी संबंध नाहीत. त्यामुळे, कोणताही अधिकृत संपर्क नाही.
Pakistan Israel travel ban
esakal
पाकिस्तानने आजपर्यंत इस्रायलला देश मानत नाही.
Pakistan Israel travel ban
esakal
शिवाय पाकिस्तान सरकार इस्रायलने पॅलेस्टिनी भूभागावर कब्जा केल्याचा आणि जेरुसलेमच्या दर्जाचा विरोध करते.
Pakistan Israel travel ban
esakal
या कारणांमुळे पाकिस्तानी नागरिकांना इस्रायलला प्रवास करण्यास पूर्णपणे बंदी आहे.
Pakistan Israel travel ban
esakal
Budget Honeymoon Places in Konkan
esakal