Aarti Badade
भारताकडे सध्या 50 MALE ड्रोन आहेत. पुढील 2-4 वर्षांत 5,000 मिलिटरी ड्रोन तयार होणार!
पाकिस्तानकडे फक्त 10-11 डिझाईनचे ड्रोन. भारताकडे अत्याधुनिक इजरायली हेरोन मार्क-1, मार्क-2 आणि सर्चर-2 ड्रोन आहेत.
AI मुळे नियंत्रण रेषेवर (LOC) आणि LAC वर ड्रोन, रोबोटिक डॉग्स आणि विमानांची चौकशी क्षमता वाढली.
40 तास उड्डाणक्षम, 50,000 फूट उंचीवरून कार्यरत. 450 किलो शस्त्रास्त्र वाहून नेऊ शकतो.
स्काय गार्डियन आणि सी गार्डियन. जमिनीवरून, आकाशातून किंवा समुद्रातून लाँच करता येणारे.
2002 च्या ऑपरेशन एनाकोंडामध्ये F-16 फेल झाले, पण प्रीडेटर ड्रोनने तळिबान्यांना उद्ध्वस्त केलं.
2004-2018 दरम्यान CIA ने ड्रोन वापरून खैबर पख्तूनख्वा भागात मोठी कारवाई केली.
ISIS चा प्रमुख बगदादी आणि इराणचा कमांडर सुलेमानी हे अमेरिकन ड्रोन हल्ल्यांत ठार.
AI मुळे कमांड, माहिती गोळा करणे, सायबर वॉर, लॉजिस्टिक्स आणि प्रशिक्षण यामध्ये वेग आणि अचूकता वाढली.
AI, स्वदेशी ड्रोन आणि स्मार्ट शस्त्रास्त्रांनी भारतीय लष्कर शत्रूंना तोंड देण्यास सज्ज.