इथे रोज संध्याकाळी ४ वाजता पडतो पाऊस, कारण काय?

Shubham Banubakode

रोज संध्याकाळी पाऊस

जगात एक अशी जागा आहे, जिथे रोज संध्याकाळी ४ वाजता पाऊस पडतो. भूमध्य रेषेजवळ असलेल्या देशांत ही घटना घडते.

Why It Rains Every Day at 4 PM

|

esakal

ती जागा कोणती?

यात ब्राझील, इंडोनेशिया, मलेशिया या देशांचा समवेश आहे. या ठिकाणी संध्याकाळी ४ वाजता अचानक ढग दाटून येतात.

Why It Rains Every Day at 4 PM

|

esakal

भूमध्य रेषेचं खास वैशिष्ट्य

हे देश भूमध्ये रेषेवर असलेल्या इथे सूर्यकिरण सरळ पडतात. त्यामुळे इथे प्रचंड उष्णता आणि दमट हवामान असतं.

Why It Rains Every Day at 4 PM

|

esakal

पावसामागचं खरं कारण

उष्णतेमुळे पाण्याची वेगाने वाफ होते. ही वाफ वर झाले. ती थंड झाली की ढग तयार होतात. यालाच संघनन म्हणतात.

Why It Rains Every Day at 4 PM

|

esakal

ढगांचा खेळ सुरू

दुपारी २–३ वाजेपर्यंत काळे, दाट ढग तयार होतात, हळूहळू पावसाचं वातावरण तयार होतं.

Why It Rains Every Day at 4 PM

|

esakal

४ वाजता पाऊस

या भागात सुमारे ४ वाजता पाऊस सुरु होतो. इथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडतो.

Why It Rains Every Day at 4 PM

|

esakal

निसर्गाचं अचूक घड्याळ

हा पाऊस १–२ तासात थांबतो आणि आकाश पुन्हा स्वच्छ होतं. यालाच ‘4 O’Clock Rain’ म्हणतात.

Why It Rains Every Day at 4 PM

|

esakal

थलपती विजयचं मूळ नाव तुम्हाला माहितीये का?

Thalapathy Vijay Real Name Revealed

|

esakal

हेही वाचा -