पाकिस्तानमधील सर्वात कठीण परीक्षा कोणती?

Vinod Dengale

अवघड परीक्षा

प्रत्येक देशात काही परीक्षा अशा असतात, ज्यासाठी प्रचंड मेहनत आणि अभ्यास लागतो.

पाकिस्तान

पाकिस्तानमध्येही अशीच एक कठीण परीक्षा घेतली जाते.

नाव

पाकिस्तानमधील सेंट्रल सुपीरियर सर्विसेज (CSS) परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते.

UPSC सारखी

या परीक्षेची काठीण्य पातळी भारताच्या UPSC प्रमाणेच मनाली जाते

कोण घेत?

ही परीक्षा Federal Public Service Commission (FPSC) मार्फत घेतली जाते.

कशासाठी निवड

या परीक्षेमार्फत पाकिस्तान प्रशासकीय सेवा (PAS), पाकिस्तान पोलीस सेवा (PSP) आणि इतर अधिकारी निवडले जातात.

मुलाखत

या परीक्षेत लेखी परीक्षेसोबत मुलाखतही असून दरवर्षी थोडेच विद्यार्थी उत्तीर्ण होतात.

'या' राजाचा एक निर्णय आणि भारताचा इतिहासच बदलला

Ashoka decision story

|

esakal

हेही वाचा