Shubham Banubakode
पाकिस्तानी नागरिकांवर अनेक देशांनी प्रवासावर निर्बंध लावले आहेत. यामागे राजकारण, सुरक्षा आणि राजनैतिक तणाव ही प्रमुख कारणे आहेत.
Pakistan Travel Ban Explained
esakal
भारत आणि इस्रायलसह काही देशांनी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया बंद केली आहे.
Pakistan Travel Ban Explained
esakal
लिबियामध्ये अंतर्गत संघर्ष आणि अस्थिरतेमुळे पाकिस्तानी नागरिकांच्या प्रवेशावर कडक निर्बंध लागू आहेत.
Pakistan Travel Ban Explained
esakal
लिबियामध्ये केवळ पाकिस्तानच नाही, तर येमेन आणि इराणसारख्या देशांच्या नागरिकांवरही काही भागांत बंदी आहे.
Pakistan Travel Ban Explained
esakal
आर्मेनियामध्ये वेगळीच परिस्थिती आहे. पाकिस्तान आर्मेनियाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देत नाही.
Pakistan Travel Ban Explained
esakal
नागोर्नो-काराबाख संघर्षात पाकिस्तानने अझरबैजानला पाठिंबा दिल्यामुळे आर्मेनियासोबत त्यांचे संबंध ताणलेले आहेत.
Pakistan Travel Ban Explained
esakal
सूडानमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
Pakistan Travel Ban Explained
esakal
संयुक्त अरब अमिरातीनेही अलीकडे व्हिसा नियम कडक केले आहेत.
Pakistan Travel Ban Explained
esakal
Vaibhav Suryavanshi IPL Story
esakal