'या' अभिनेत्रीचा पाकिस्तानी लष्कराकडून वापर

संतोष कानडे

पाकिस्तान

एका अभिनेत्रीचा पाकिस्तान लष्कराकडून वापर होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता

कुब्रा खान

पाकिस्तानी अभिनेत्री कुब्रा खान दोन वर्षांपूर्वी या प्रकारामुळे चर्चेत आलेली होती, त्यावर तिने खुलासाही केला होता

आदिल राजा

पाकिस्तानचे निवृत्त लष्करी अधिकारी आदिल राजा यांनी पाकिस्तानी कलाकारांचा वापर होत असल्याचं म्हटलं होतं.

मेहविश हयात

कलाकार सजल अली, कुब्रा खान आणि मेहविश हयात यांचं नाव घेऊन लष्कराकडून त्यांचा वापर होत असल्याचा दावा राजा यांनी केला होता

कुब्रा खान

त्यानंतर अभिनेत्री कुब्रा खान हिने इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहिली होती

कायदेशीर कारवाई

कुब्रा खानने आदिल राजवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं होतं

व्हीडिओ

कुब्राने म्हटलं होतं की, मी सुरुवातीला शांत राहिले कारण एक खोटा व्हीडिओ माझ्या अस्तित्वाविषयी महत्त्वाचा ठरु शकत नाही.

चालणार नाही

''परंतु आता खूप झालं. कुणीही उठून आमच्याकडे बोट करेल, हे चालणार नाही.''

अभिनेत्री

कुब्रा खान या अभिनेत्रीचे केवळ पाकिस्तानातच नाही तर जगभरात चाहते आहेत

या तीन मराठा सरदारांनी पाकिस्तानवर फडकावला होता झेंडा

<strong>येथे क्लिक करा</strong>