Pranali Kodre
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शोएब मलिक पून्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.
Shoaib Malik
Sakal
शोएब मलिक तिसऱ्या पत्नीपासूनही घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे.
Shoaib Malik
Sakal
शोएब मलिकने २०२४ मध्ये भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत घटस्फोट घेतल्यानंतर तिसरे लग्न पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत केलं.
Shoaib Malik - Sania Mirza
Sakal
मात्र आता लग्नाच्या वर्षभरातच त्यांच्या नात्यातही कटूता आल्याची चर्चा होत आहे.
Shoaib Malik - Sana Javed
Sakal
नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात सना जावेद आणि शोएब मलिक एकमेकांकडे दुर्लक्ष करताना दिसले होते.
Shoaib Malik - Sana Javed
Sakal
या व्हायरल व्हिडिओनंतर त्यांच्या वेगळे होण्याच्या चर्चेने जोर धरला. मात्र काहींच्या मते त्यांच्यात केवळ पती-पत्नीमध्ये होते, तसे भांडण झाले असावे.
Shoaib Malik - Sana Javed
Sakal
आता घटस्फोटाच्या बातम्या खऱ्या आहेत की खोट्या याबाबत मात्र शोएब मलिक किंवा सना जावेद यांच्यापैकी कोणीही अधिकृत भाष्य केलेलं नाही.
Shoaib Malik - Sana Javed
Sakal
Abhishek Sharma's Photo form Sister Wedding
Sakal