Swadesh Ghanekar
पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीत दुसरा पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे आव्हान संपल्यात जमा आहे
दुबईत भारतीय संघाने पाकिस्तानला पुन्हा एकदा लोळवले आणि उपांत्य फेरीत धडक दिली
विराट कोहलीने चौकार खेचून भारताचा विजय व वैयक्तिक शतक पूर्ण केले
पाकिस्तानी फॅन्स या पराभवाने प्रचंड निराश झाले आहेत
सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि त्यात तिने भावना व्यक्त केल्या आहेत
उमींद पे दुनिया कायम कायम है, पण हे जिंकतच नाही, असे म्हणून ही तरुणी रडायला लागली
पाकिस्तान जागो, उठो... आपलं क्रिकेट बर्बाद होतंय, देश बर्बाद होतोय. तुम्हाला समजत नाहीए का?