सकाळ डिजिटल टीम
विराट कोहलीने शतक झळकावून पाकिस्तानला पु्न्हा एकदा न भरणारी जखम दिली.
दुबईत झालेल्या या सामन्यात हार्दिक पांड्याची कथित गर्लफ्रेंड जास्मिन आल्याने चर्चा रंगली
श्रेयस अय्यरने या सामन्यात अर्धशतकी खेळी करून विराटला चांगली साथ दिली.
श्रेयसच्या अर्धशतकानंतर एका तरुणीने भारतीय क्रिकेटपटूसोबतचा फोटो पोस्ट केला.
श्रेयससोबतचा फोटो पोस्ट करणाऱ्या तरुणीचं नाव वाझमा अयूबी असे आहे
फोटो ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी वाझमाला गुगलवर सर्च करत आहेत.
वाझमा अयूबी विराट कोहली व टीम इंडियाची जबरदस्त फॅन आहे आणि तिने ब्लू जर्सी घातली होती.
वाझमा अयुबी अफगाणिस्तानमधील एक व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ती आहे.