Yashwant Kshirsagar
पाकिस्तानची 14 आॅगस्ट 1947 रोजी स्थापना झाली.
पाकिस्तानाचा अर्थ पवित्र भूमी, पाक म्हणजे पवित्र आणि स्तान म्हणजे भूमी
पण तुम्हाला पाकिस्तानचे खरे नाव माहिती आहे का?
याचे उत्तर अनेक लोकांना माहित नाही.
पाकिस्तानचे खरे नाव इस्लामी जम्हुरिया-ए- पाकिस्तान' आहे
पाकिस्तानला इस्लामी गणराज्य देखील म्हटले जाते
पाकिस्तानचे पंजाब, सिंध, खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान हे चार प्रमुख प्रांत आहेत.
इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहेत ,तर दुसरे मोठे शहर कराची आहे.