पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान पुन्हा एकत्र स्पॉट, चर्चांणा उधाण

Anuradha Vipat

रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चां

अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा इब्राहिम अली खान रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी गेल्या कित्येक दिवसांपासून जोर धरला आहे. 

Palak Tiwari and Ibrahim Ali Khan

सोशल मीडिया

आता पलक आणि इब्राहिम यांचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Palak Tiwari and Ibrahim Ali Khan

व्हिडीओमध्ये...

व्हिडीओमध्ये पलक आणि इब्राहिम एका कारमध्ये एकत्र दिसत आहेत.

Palak Tiwari and Ibrahim Ali Khan

एकत्र स्पॉट

शनिवारी रात्री पलक आणि इब्राहिम यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं.

Palak Tiwari and Ibrahim Ali Khan

पलकला गर्दीत प्रॉटेक्ट करताना

कारमध्ये पलक इब्राहिमसोबत गप्पा मारताना दिसत होती. एवढंच नाहीतर इब्राहिम पलकला गर्दीत प्रॉटेक्ट करताना देखील दिसला.

Palak Tiwari and Ibrahim Ali Khan

यांच्या नात्याची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पलक आणि इब्राहिम यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

Palak Tiwari and Ibrahim Ali Khan

ईशा देओलची लक्षवेधी पोस्ट, म्हणाली...