पलक तिवारी - इब्राहिम अली खान खासगी आयुष्यामुळे चर्चेत

Anuradha Vipat

डेट

इब्राहिम अली खान गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पलक तिवरी हिला डेट करत असल्यामुळे चर्चेत आहे.

Palak Tiwari - Ibrahim Ali Khan

स्पॉट

इब्राहिम आणि पलक यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

Palak Tiwari - Ibrahim Ali Khan

सोशल मीडिया

दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

Palak Tiwari - Ibrahim Ali Khan

नात्याची कबुली

पण अद्याप पलक – इब्राहिन यांनी सर्वांसमोर नात्याची कबुली दिलेली नाही.

Palak Tiwari - Ibrahim Ali Khan

चाहत्यांच्या भेटीस

इब्राहिम अली खान देखील लवकरच सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. 

Palak Tiwari - Ibrahim Ali Khan

बॉलिवूडमध्ये पदार्पण

माहितीनुसार, इब्राहिम ‘दिलेर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे

Palak Tiwari - Ibrahim Ali Khan

पदार्पण

पलकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 

प्रियांका करतेय ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट बीचवर व्हॅकेशन एन्जॉय