प्रियांका करतेय ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट बीचवर व्हॅकेशन एन्जॉय

Anuradha Vipat

ब्रेक

सध्या प्रियांका चोप्रा हिने कामामधून थोडा ब्रेक घेतला आहे.

Priyanka enjoying vacation

वेळ

प्रियांका चोप्रा पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरीसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहे.

Priyanka enjoying vacation

व्हॅकेशन एन्जॉय

प्रियांका ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट बीचवर व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.

Priyanka enjoying vacation

सोशल मीडिया

याचे काही खास फोटोही प्रियांका चोप्रा हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Priyanka enjoying vacation

ब्लॅक अँड व्हाइट बिकिनी

या फोटोंमध्ये प्रियांका चोप्राने ब्लॅक अँड व्हाइट बिकिनी घातल्याचे दिसत आहे

Priyanka enjoying vacation

मॅचिंग कॅप आणि सनग्लासेस

अत्यंत बोल्ड लूकमध्ये प्रियांका दिसत आहे. लूकसोबतच प्रियांकाने मॅचिंग कॅप आणि सनग्लासेससह कॅरी केले आहेत.

Priyanka enjoying vacation

काळ्या रंगाचा शर्ट

निक जोनस हा काळ्या रंगाचा शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसत आहे.

Priyanka enjoying vacation

करीनाला होती बॉलिवूडमधल्या 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत काम करायची इच्छा पण...