स्मृती मानधना लवकरच अडकणार लग्नबंधनात? होणाऱ्या नवऱ्यानेच केला खुलासा

Pranali Kodre

स्मृती मानधना

भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना सध्या महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेत खेळत आहे. पण, स्मृती लवकरच लग्न करण्याची शक्यता आहे.

Smriti Mandhana and Palash Muchhal

|

Instagram

रिलेशनशीप

स्मृती मानधना आणि संगीतकार-चित्रपट निर्माता पलाश मुच्छल गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

Smriti Mandhana and Palash Muchhal

|

Instagram

फोटो

अनेकदा स्मृती आणि पलाश यांनी सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे.

Smriti Mandhana and Palash Muchhal

|

Instagram

पलाशची स्टेडियमवर उपस्थिती

पलाश अनेकदा स्मृतीला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियमवरही उपस्थित असतो.

Smriti Mandhana and Palash Muchhal

|

Instagram

लवकरच करणार लग्न

आता पलाशने लवकरच तो स्मृतीसोबत लग्न करणार असल्याची माहिती दिली आहे.

Smriti Mandhana and Palash Muchhal

|

Instagram

लग्नाची कबुली

नुकतेच स्टेट प्रेस क्लबच्या एका कार्यक्रमात स्मृती मानधनासोबतच्या नात्याबद्दल विचारल्यानंतर त्याने लग्न करणार असल्याचे सांगितले.

Smriti Mandhana and Palash Muchhal

|

Instagram

स्मृती होणार इंदोरची सून

पलाश म्हणाला, 'ती लवकरच इंदोरची सून होणार आहे, मी इतकंच तुम्हाला सांगू शकतो.'

Smriti Mandhana and Palash Muchhal

|

Instagram

चर्चांना उधाण

पलाशच्या या विधानानंतर आता त्याच्या आणि स्मृतीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.

Smriti Mandhana and Palash Muchhal

|

Instagram

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणारे टॉप-५ भारतीय

Rohit Sharma - Virat Kohli

|

Sakal

येथे क्लिक करा