'हा' आहे जगातील सर्वात लांब हायवे, ३०००० किमीपर्यंत एकही वळण नाही

Yashwant Kshirsagar

रस्त्यांचे महत्त्व

कोणत्याही देशासाठी रस्ते अत्यंत महत्त्वाचे असतात. जगभरात अनेक महामार्ग आणि रस्ते आहेत जे ठिकाणांना जोडतात

Longest Road In The World

|

esakal

जगातील सर्वात लांब रस्ता

पण तुम्हाला माहित आहे का की जगातील सर्वात लांब रस्ता कोणता आहे?

Longest Road In The World

|

esakal

१४ देशांतून प्रवास

हा रस्ता इतका लांब आहे की त्यावर प्रवास करताना तुम्ही १४ देशांमधून जाऊ शकता.

Longest Road In The World

|

esakal

१०० किमी रस्ताविरहित

पनामा आणि कोलंबिया यांच्यामध्ये १०० किलोमीटरचे अंतर आहे, जे घनदाट जंगल आणि दलदलीच्या प्रदेशामुळे रस्ताविरहित आहे.

Longest Road In The World

|

esakal

सरळ

हा रस्ता ३०,००० किलोमीटरपर्यंत सरळ आहे, ज्यात कोणतेही वळण किंवा कट नाही.

Longest Road In The World

|

esakal

प्रवासाचा कालावधी

असा अंदाज आहे की जर तुम्ही जर या हायवेवरुन प्रवास पूर्ण केला, तर त्यासाठी अंदाजे ६० दिवस लागतील.

Longest Road In The World

|

esakal

दररोज किती प्रवास?

जरी तुम्ही दररोज ५०० किलोमीटर प्रवास केला, तरी हा रस्ता अंदाजे ४८,००० किलोमीटर लांब असेल असा अंदाज आहे.

Longest Road In The World

|

esakal

कोणत्या देशांचे योगदान?

या हायवेच्या निर्मितीसाठीत १४ देशांनी योगदान दिले आहे निकाराग्वा, कोस्टा रिका, पेरू, पनामा, मेक्सिको, अमेरिका, होंडुरास, ग्वाटेमाला, बोलिव्हिया, एल साल्वाडोर, कोलंबिया, अर्जेंटिना, चिली आणि कॅनडा.

Longest Road In The World

|

esakal

एकदा नक्की घ्या आनंद

जगातील सर्वात लांब रस्त्यावरुन प्रवासाचा आयुष्यात एकदा तरी नक्कीच आनंद घेतला पाहिजे.

Longest Road In The World

|

esakal

रेशीमच्या दोरखंडाला बांधलेला चांदीचा पेला, बाबासाहेबांनी 'या' विहिरीतून काढले होते पाणी

Solapur Dr. Ambedkar Memories 

|

esakal

येथे क्लिक करा