Vinod Dengale
1 एप्रिल 2026 पासून पॅन कार्डसाठीचे नियम बदलले आहेत. सरकारने नवीन प्रक्रिया लागू केली आहे.
आता फक्त आधार कार्डवर पॅन मिळणार नाही. तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, 10 वीची मार्कशीट, मतदान कार्ड आदि. देणे बंधनकारक आहे.
NSDL किंवा UTIITSL अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर भारतीय नागरिकांनी Form 93 तर परदेशी नागरिकांनी Form 95 निवडा.
त्यात आपले नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर अशी माहिती भरा.
ओळखीचा पुरावा म्हणून आधारकार्ड ची माहिती भरा आणि सोबत आवश्यक कागदपत्रे जसे कीआधार आणि जन्मतारीखचा पुरावा त्या ठिकाणी अपलोड करा.
त्यानंतर ऑनलाइन शुल्क भरा. अर्ज सबमिट करा आणि पावती क्रमांक (Acknowledgment Number) सेव करून ठेवा.
वेळोवेळी आपल्या अर्जाची स्थिती ट्रॅक करा आणि पॅन कार्ड प्राप्त करा.
भारताची ‘सिल्वर सिटी’ कोणती? खास कारणामुळे मिळालं हे नाव
Which City is Known as India’s Silver City? The Reason Will Surprise You!
eSakal