जानेवारीत मकर राशीत 5 ग्रहांचा महासंयोग; ‘पंचग्रही योग’ कोणासाठी ठरणार लाभदायक?

Aarti Badade

वर्षाची सुरुवात क्रांतिकारी!

जानेवारी २०२६ मध्ये आकाशात एक दुर्मिळ खगोलीय घटना घडणार आहे. १८ ते २० जानेवारी दरम्यान मकर राशीत पाच ग्रहांच्या युतीमुळे 'पंचग्रही योग' निर्माण होत आहे.

January Astrology Predictions

|

Sakal

काय आहे हा योग?

जव्हा सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि चंद्र हे पाच ग्रह एकाच राशीत (मकर) एकत्र येतात, तेव्हा त्याला 'पंचग्रही योग' म्हणतात. याचा सर्व १२ राशींवर मोठा परिणाम होतो.

January Astrology Predictions

|

Sakal

मेष, वृषभ आणि मिथुन

मेष : करिअरमध्ये मोठी भरारी मिळेल. वृषभ: परदेशाशी संबंधित कामात यश आणि भाग्योदय होईल. मिथुन: अचानक धनलाभ होईल, पण आरोग्याची काळजी घ्या.

January Astrology Predictions

|

Sakal

कर्क, सिंह आणि कन्या

कर्क : वैवाहिक वादापासून सावध राहा. सिंह: शत्रूवर विजय मिळेल आणि कोर्टाच्या कामात यश लाभेल. कन्या: गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल.

January Astrology Predictions

|

Sakal

तूळ, वृश्चिक आणि धनु

तूळ : नवीन घर किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. वृश्चिक: पराक्रमात वाढ होईल आणि प्रवास लाभदायक ठरेल. धनु: बँक बॅलन्स वाढेल, धनलाभाचे दाट संकेत आहेत.

January Astrology Predictions

|

Sakal

मकर, कुंभ आणि मीन

"मकर: हा योग तुमच्याच राशीत असल्याने महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कुंभ: खर्च वाढेल, अनावश्यक वाद टाळा. मीन: हा योग तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभदायी ठरेल."

January Astrology Predictions

|

Sakal

सावधानता आणि उपाय

"पंचग्रही योगाचा काळ आव्हानात्मक वाटत असल्यास संयम ठेवा, वाणीवर नियंत्रण राखा आणि आपल्या कुलदैवताची उपासना करा."

January Astrology Predictions

|

Sakal

तुमचा 'गोल्डन टाईम' सुरू!

"काही राशींसाठी हा काळ सुवर्णकाळासारखा असेल, तर काहींनी गुंतवणुकीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या राशीनुसार भविष्याचे नियोजन करा!"

January Astrology Predictions

|

Sakal

ब्रेन स्ट्रोकची सकाळी दिसतात ‘ही’ लक्षणं! दुर्लक्ष करू नका

Brain Stroke Symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा