'पंचायत-3' झाला ऑनलाईन लीक

priyanka kulkarni

पंचायत या वेब सीरिजच्या दोन्ही सीझन्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.पंचायत-3

Panchayat 3 | sakal

प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

पंचायत-3 या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते.

Panchayat 3 | sakal

आज झाला रिलीज

पंचायत-3 या वेब सीरिजचा तिसरा सीझन आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Panchayat 3 | sakal

ऑनलाईन लीक

पण पंचायत-3 ही वेब सीरिज रिलीज झाल्यानंतर काही तासातच ऑनलाईन लीक झाली आहे.

Panchayat 3 | sakal

पंचायत-3 ही वेबी सीरिज काही टेलिग्राम चॅनल्सवर तसेच काही ऑनलाईन साइट्सवर लीक झाली आहे.

Panchayat 3 | sakal

निर्मात्यांना फटका?

पंचायत-3 ही वेबी सीरिज ऑनलाईन लीक झाल्यानं आता वेब सीरिजच्या निर्मात्यांना फटका बसणार का? असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे.

Panchayat 3 | sakal

पंचायत-3 स्टार कास्ट

पंचायत-3 या वेब सीरिजमध्ये जितेंद्र कुमारसोबतच रघुबीर यादव आणि नीना गुप्ता यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.

Panchayat 3 | sakal

फुलेरा गावाची कथा

पंचायत-3 या वेब सीरिजमध्ये फुलेरा नावाच्या गावाची कथा दाखवण्यात आली आहे.

Panchayat 3 | sakal

ओटीटी प्लॅटफॉर्म

पंचायत-3 ही वेब सीरिज प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे.

Panchayat 3 | sakal

15 वर्षांपूर्वीचं भांडण मिटलं? बादशाह म्हणाला...

Baadshah,Yo Yo Honey Singh | sakal
येथे क्लिक