15 वर्षांपूर्वीचं भांडण मिटलं? बादशाह म्हणाला...

priyanka kulkarni

बादशाह

रॅपर आणि गायक बादशाहनं बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.

Badshah | sakal

गाणी

बादशाहच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते.

Badshah | sakal

हनी सिंग

यो यो हनी सिंगचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.

Badshah | sakal

वाद

हनी सिंग आणि बादशाह यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरु होता.

Badshah | sakal

आता हनी सिंगसोबतचा असणारा वाद बादशाहला मिटवायचा आहे.

Badshah | sakal

परफॉर्म

बादशाह नुकताच डेहराडूनमध्ये ग्राफफेस्ट 2024 मध्ये परफॉर्म करत होता.

Badshah | sakal

शोमध्ये बादशाहनं ब्रेक घेतला आणि प्रेक्षकांना सांगितले की, त्याला हनी सिंगबद्दलची नाराजी दूर करायची आहे.

Badshah | sakal

काय म्हणाला बादशाह?

"माझ्या आयुष्यात एक काळ असा आला होता जेव्हा, माझ्या मनात एका व्यक्तीबद्दल द्वेष होता आणि आता मला तो द्वेष संपवायचा आहे, तो व्यक्ती हनी सिंग आहे.", असं शोमध्ये बादशाह म्हणाला.

Badshah | sakal

आता बादशाहच्या शोमधील वक्तव्यावर हनी सिंग काय प्रतिक्रिया देणार? याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Badshah | sakal

पंकज त्रिपाठींसोबत काम करण्यासाठी जान्हवीनं केला होता नवस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा