Sandip Kapde
गावातील दोन्ही गटांना सांगण्यात येत असे की, तुम्ही योग्य माणसांची पंचायतीचे सदस्यासाठी नावे सूचवा.
shvaji mahraj
esakal
पंचायतीचे सदस्य निवडण्यासाठी सरकारी कारकून निवडणुकीवर देखरेख करत असे.
shvaji mahraj
esakal
पंचायतीचे सदस्य हे सभ्य, तल्लख आणि प्रामाणिक असावेत, अशी धारणा होती.
shvaji mahraj
esakal
पंचायती ही एकाच जातीच्या लोकांची व्यापाराची किंवा स्थानिक लोकांची नसे.
shvaji mahraj
esakal
त्यातून कोणत्याही जातीचा निषेध करणे किंवा कोणत्याही जातीला बाजूला ठेवीत नसत.
shvaji mahraj
esakal
गावचा पाटील गाव पंचायती सभा बोलवीत असे. हे काम तो मामलेदाराच्या सूचनेनुसार करीत असे.
shvaji mahraj
esakal
जातीबाहेर ठेवलेल्या लोकांशिवाय पंचायतीचे सदस्यत्व सर्वांना खुले होते. पाटील हा पंचायतीचा सदस्य होत असे.
shvaji mahraj
esakal
ज्याला जीवनातील अनुभव आणि माणसाच्या स्वभावाची पारख असेल, असे सदस्य पंचायतीवर निवडून देण्यावर भर असे.
shvaji mahraj
esakal
पंचायतीची सभा भरल्यावर स्थानिक शासकीय अधिकारी त्यातून अध्यक्ष निवडीत.
shvaji mahraj
esakal
जर एखाद्या प्रकरणात शासन गुंतलेले असले तर पंचायतीच्या सर्व सदस्यांची निवड अधिकृतरीत्या होत असे.
shvaji mahraj
esakal
जर एखाद्या पक्षकाराने पंचायतीने दिलेला निर्णय मानला नाही तर सरकार त्यास पंचायतीने दिलेला निर्णय मान्य करण्यास भाग पाडीत असे.
shvaji mahraj
esakal
गावकरी पंचायतीस "पंच परमेश्वर" असे संबोधित. हे संबोधन तिच्या लोकप्रियतेचे द्योतक होते.
shvaji mahraj
esakal
पंचायतीची सभा भरली असता दोन्ही पक्षांचे सदस्य एकमेकांना आव्हान देत आपापले म्हणणे मांडत होते.
shvaji mahraj
esakal
नेमणुका आणि ठराव संमत करताना जमलेल्या सदस्यांपैकी अर्ध्यांना आव्हान करण्यास उद्युक्त केले जात असे
shvaji mahraj
esakal
लाच घेणाऱ्या पंचायती सदस्यास दंड किंवा शिक्षा होत असे हे कोठेही लिहिलेले नाही.
shvaji mahraj
esakal
कमिशनर चॅपलिनच्या म्हणण्याप्रमाणे लाचलुचपत हा गुन्हा न मानता उपेक्षणीय किंवा अपराध समजला जाई.
shvaji mahraj
esakal