Anuradha Vipat
‘पंचायत’ फेम दामाद जी म्हणजे अभिनेता आसिफ खान देखील लग्नबंधनात अडकला आहे.
‘पंचायत’ सीरिजमध्ये आसिफ याने गणेश ही भूमिका साकारली आहे
आता असिफ त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.
आसिफने गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं आहे.
सध्या आसिफच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत आसिफने कॅप्शनमध्ये ‘कबूल है…’ असं लिहिलं आहे.
10 डिसेंबर रोजी आसिफ याचं लग्न पार पडलं आहे.