Sandip Kapde
पंचायत सचिव गावातील प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील सेतूप्रमाणे काम करतो.
या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीवर अनेक प्रशासकीय जबाबदाऱ्या असतात.
ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीच्या बैठका आयोजित करणं ही सचिवाची मुख्य भूमिका असते.
सरकारी योजनांचा लाभ प्रत्यक्षात पोहोचवण्याची जबाबदारी सचिवाकडे असते.
सचिव ग्रामसभेतील निर्णयांची नोंद ठेवतो आणि आवश्यक कागदपत्रे तयार करतो.
जन्म, मृत्यू, जात, रहिवासी प्रमाणपत्रांसाठी सचिव ग्रामस्थांना मदत करतो.
सुरुवातीला पंचायत सचिवांना २१,७०० ते २६,३०० रुपयांपर्यंत बेसिक पगार मिळतो.
DA, HRA आणि इतर भत्त्यांसह एकूण पगार २८,००० ते ३५,००० रुपयांपर्यंत जातो.
सेवेच्या कालावधीनुसार सचिवांचे वेतन ५०,००० ते ६०,००० रुपयांपर्यंत वाढते.
काही राज्यांमध्ये सचिवांची नियुक्ती सुरुवातीला संविदा तत्वावर होते.
पेंशन, पीएफ, वैद्यकीय व ट्रान्स्फर सुविधा सचिवांना उपलब्ध असतात.
ही नोकरी आर्थिक स्थैर्य देणारी असून सामाजिकदृष्ट्या सन्मानित देखील आहे.