आमिर खानच्या पहिल्या सिनेमाचे फायनान्सर होते श्रीराम लागू

Sandip Kapde

सुरुवात

आमिर खानने आपल्या पहिल्या चित्रपटाच्या आठवणी शेअर करत एक अनोखा किस्सा सांगितला.

Aamir Khan | esakal

प्रोजेक्ट

‘पॅरोनोया’ नावाचा ४० मिनिटांचा सायलंट चित्रपट आमिरने आदित्य रॉय यांच्यासोबत तयार केला.

Aamir Khan | esakal

गरज

चित्रपटासाठी पैसे लागणार होते, म्हणून निर्मितीसाठी निधी शोधावा लागला.

Aamir Khan | esakal

संधी

आमिरच्या सांगण्यानुसार, आदित्य रॉय यांच्या बिल्डिंगमध्ये डॉ. श्रीराम लागू वरच्या मजल्यावर राहत होते.

Aamir Khan | esakal

धाडस

१५-१६ वर्षाचा असतानाच आमिर स्वतः डॉ. लागू यांच्याकडे पैसे मागायला गेला.

Aamir Khan | esakal

संवाद

लागूंनी आमिरला विचारलं, "कोणता चित्रपट बनवत आहात?"

Aamir Khan | esakal

विश्वास

आमिरने संकल्पना सांगितल्यानंतर लागूंनी त्याच्यावर विश्वास दाखवत १०,००० रुपये दिले.

Aamir Khan | esakal

किंमत

१९८०-८१ चा काळ होता आणि तेव्हा दहा हजार रुपये ही मोठी रक्कम होती.

Aamir Khan | esakal

निर्मिती

त्या पैशांत 'पॅरोनोया' हा चित्रपट पूर्ण करण्यात आला.

Aamir Khan | esakal

भूमिका

या चित्रपटात आमिरने अभिनयही केला होता.

Aamir Khan | esakal

कलाकार

चित्रपटात विक्टर बॅनर्जी त्याचे वडील, निना गुप्ता प्रेयसी आणि आलोकनाथ यांचाही सहभाग होता.

Aamir Khan | esakal

आठवण

ही आठवण आमिरने भावुकतेने सांगितली, आणि लागूंच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Aamir Khan | esakal

विराट धोनीपेक्षा 11 पट जास्त पैसे कमवतो, एका इंस्टाग्राम पोस्टसाठी किती घेतो? 

Virat Kohli Instagram earnings | esakal
येथे क्लिक करा