पाच पांडवांची पूजा का केली जाते? दिवाळीतील या प्रथेमागचं कारण जाणून घ्या

Aarti Badade

पांडव पंचमी

दिवाळीचा पाचवा दिवस, म्हणजेच कार्तिक शुद्ध पंचमी, याला पांडव पंचमी म्हणून साजरे केले जाते.या दिवशी पाच पांडवांच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे.

sakal

कधी साजरी करतात?

ही प्रथा दिवाळीच्या पाचव्या दिवशी साजरी करतात.हा दिवस दिवाळी उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.

Sakal

कशासाठी करतात?

यामागे पांडवांच्या विजयाचे आणि त्यांच्या शौर्याचे स्मरण करण्याचा उद्देश आहे.हा दिवस पांडवांचा जयजयकार करण्यासाठी साजरा केला जातो.

Sakal

काय करतात? (मूर्ती)

या दिवशी घराच्या अंगणात गाईच्या शेणापासून पाच पांडवांच्या मूर्ती बनवल्या जातात.मूर्ती बनवण्यासाठी शेणाचा वापर करणे शुभ मानले जाते.

Sakal

पूजा कशी करतात?

तयार केलेल्या पाच पांडवांच्या मूर्तींसोबत देवीची मूर्ती ठेवून त्यांची पूजा केली जाते.ही पूजा श्रद्धेने केली जाते.

Sakal

धार्मिक उद्देश

अविवाहित स्त्रिया संततीप्राप्तीसाठी या पांडवांची आराधना करतात. गुणी आणि निरोगी मुले मिळावी यासाठी पांडवांना प्रार्थना केली जाते.

Sakal

विजयाचे स्मरण

पांडव पंचमी ही केवळ पूजा नसून, धैर्य आणि शौर्याच्या विजयाचे स्मरण आहे.ही प्रथा पारंपरिक मूल्यांना जपणारी आहे.

Sakal

दिवाळीचा खास विधी! नरक चतुर्दशीला कारिट फळ का फोडले जाते?

Karit Phala Ritual

|

Sakal

येथे क्लिक करा