Monika Shinde
पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिरावर आकर्षक दिव्यांची सजावट केली आहे.
रात्रीचे तेजस्वी रूप मनाला भुरळ घालणारे! श्रद्धा आणि सौंदर्याचा अद्वितीय संगम
यात्रा कालावधीत मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर पूर्णपणे प्रकाशमय झाला आहे.
एलईडी माळा, लटकन, तोरणे, रोप लाईट, आर्टिकल, व्हाइट व वॉर्म फोकस इत्यादी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आला आहे.