पुजा बोनकिले
पनीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यापासून विविध पदार्थ बनवून आस्वाद घेऊ शकता.
हा पदार्थ बनवण्यासाठी पनीर, कांदा, टोमॅटो आणि मसाल्यांचे मिश्रण फ्रॅन्कीमध्ये भरून गरम करावे आणि आस्वाद घ्यावा.
पनीर टिक्का जीभेचे चोचले पुरवणारा पदार्थ आहे.
हा पदार्थ बनवण्यासाठी पनीरचे तुकडे बटर, टोमॅटो, कांदा, आणि मसाल्यांमध्ये शिजवून करा.
कांदा, टोमॅटो आणि मसाल्यांमध्ये पनीर मिक्स करून बनवू शकता.
पनीर, भाज्या आणि सॉस वापरून सँडविच बनवा. हा पदार्थ झटपट तयार होतो.
पनीर, बेसन आणि मसाल्यांचे मिश्रण करून तळलेले पकोडे बनवा.
पनीर, मसाले आणि भाज्यांचे मिश्रण पराठ्यामध्ये भरून भाजून घ्या.
पनीर, तांदूळ, मसाले आणि भाज्या वापरून पुलाव बनवा.