सकाळ वृत्तसेवा
दोघेही प्रोटीनचे चांगले स्रोत, पण फरक जाणून घ्या!
सुमारे 18 ग्रॅम प्रोटीन शाकाहारींसाठी उत्कृष्ट पर्याय आहे.
सुमारे 6 ग्रॅम प्रोटीन शरीरसाठी सहज शोषणीय आहे .
अंड्याचं प्रोटीन शरीर लवकर आणि अधिक प्रभावीपणे शोषते.
मग पनीर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम प्रोटीन स्रोत!
अंडं कमी कॅलरी आणि उच्च प्रोटीनसाठी योग्य; पनीर थोडसं जास्त फॅटी.
वजन वाढवायचं असेल तर पनीर, मसल्स बिल्डिंगसाठी अंडी उत्तम!
प्रोटीनच्या शुद्धतेत अंडं पुढे, पण शाकाहारींसाठी पनीर हे उत्तम पर्याय!