अमेरिकेतही पाणीपुरीची क्रेझ! पण किंमत ऐकून चकित व्हाल

Monika Shinde

पाणीपुरी

पाणीपुरी भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूडपैकी एक आहे. हा तुम्हाला जवळपास प्रत्येक ठिकाणी सहज मिळतो.

Growing Popularity of Pani Puri in America

|

esakal

अमेरिकेतही क्रेझ

मात्र आता हा फेमस स्ट्रीट फूड फक्त भारतापुरताच मर्यादित न राहता, अमेरिकेतही याची लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ वाढत आहे.

Growing Popularity of Pani Puri in America

|

esakal

अमेरिकेत पाणीपुरीची किंमत

पण तुम्ही कधी विचार केला आहे का, भारतात २० रुपयाला मिळणारी पाणीपुरीची किंमत अमेरिकेत किती असेल? नाही ना, तर चला जाणून घेऊया.

Growing Popularity of Pani Puri in America

|

esakal

अमेरिकेतील अनेक शहर

न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, टेक्साससारख्या शहरांमध्ये भारतीय स्ट्रीट फूड स्टॉल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये पाणीपुरी सहज मिळते.

Growing Popularity of Pani Puri in America

|

esakal

एक प्लेट पाणीपुरीची किंमत

सोशल मीडियावर अनेकांनी सांगितले आहे की, अमेरिकेत एक प्लेट पाणीपुरीची किंमत साधारण ७ ते १० डॉलर दरम्यान असेल, ज्यात ६ ते ८ पाणीपुरी मिळतात.

Growing Popularity of Pani Puri in America

|

esakal

भारतीय किंमत

भारतीय चलनात पाहिले तर हीच पाणीपुरी साधारण 600 ते 800 रुपयांपर्यंत पडते, जी भारतातील किमतींपेक्षा कितीतरी जास्त आहे.

Growing Popularity of Pani Puri in America

|

esakal

दुकानांमध्ये

काही दुकानांमध्ये रेडीमेड, पॅक केलेली पाणीपुरीही मिळते. एका पॅकमध्ये 40 ते 50 पुरी आणि मसाल्याचे साहित्य असते.

Growing Popularity of Pani Puri in America

|

esakal

विशेष मागणी

भारतीय विद्यार्थी आणि एनआरआय लोकांमध्ये पाणीपुरीला विशेष मागणी आहे.

Growing Popularity of Pani Puri in America

|

esakal

Daily Walking: महिनाभर रोज १० हजार पाऊले चालल्यास काय होते?

Daily Walking

|

esakal

येथे क्लिक करा