Monika Shinde
रोज १० हजार पाऊले चालणे फक्त एक फिटनेस ट्रेंड नाही, तर तुमच्या शरीर आणि मनासाठी खूप फायदेशीर ठरते. चला तर जाणून घेऊयात महिनाभर रोज चालल्यास अयोग्यास कसा फायदा होतो.
Daily walking 10,000 steps daily
esakal
रोज चालल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, हृदयाची ताकद वाढते आणि रक्तदाब संतुलित राहतो. त्यामुळे हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी होतो.
Daily walking 10,000 steps daily
esakal
दररोज ३००-५०० कॅलरीज जाळल्या जातात. महिन्याभर हे चालू ठेवल्यास, शरीरात चरबी कमी होते. विशेषतः पोट आणि मांड्यांवरील चरबी कमी होते.
Daily walking 10,000 steps daily
esakal
चालणे एंडॉर्फिन वाढवते, ताण कमी करतो आणि मानसिक शांतता देतो. दिवसातून थोडा वेळ चालल्यास मूड हलका होतो आणि चिंता कमी होते.
Daily walking 10,000 steps daily
esakal
पाय, पाठीचा कोर आणि ग्लूट्स मजबूत होतात. सांध्य चिकटत नाहीत आणि शरीर अधिक लवचिक बनते.
Daily walking 10,000 steps daily
esakal
नियमित चालल्यास झोप चांगली आणि निरोगी होते. तुम्हाला झोप लागण्यास कमी वेळ लागतो आणि रात्री उठल्यावर ताजेतवाने वाटते.
Daily walking 10,000 steps daily
esakal
चालणे शरीराला ऊर्जा देतो. दिवसभर थकवा कमी होतो आणि कामात लक्ष केंद्रित करणे सोपे जाते.
Daily walking 10,000 steps daily
esakal
दररोज चालल्यास पचन सुरळीत रहाते. आणि सतत फुगणे, बद्धकोष्ठताही कमी होते.
Daily walking 10,000 steps daily
esakal