मधुमेहाच्या रुग्णासाठी 'या' फळाची पानं ठरतात फायदेशीर

Apurva Kulkarni

पपई

पपई ही शरीरासाठी चांगली असते. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी पपई मदत करते.

Papaya Leaves May Help Control Diabetes

|

esakal

पपईची पानं

परंतु तुम्हाला हे माहिती का पपईच्या पानाचे सुद्धा अनेक फायदे आहेत, कोणते ते जाणून घ्या.

Papaya Leaves May Help Control Diabetes

|

esakal

मधुमेह

पपईची पानं मधुमेहासह यकृतासाठी फायदेशीर असतात. पपईमुळे शरीर निरोगी राहतं.

Papaya Leaves May Help Control Diabetes

|

esakal

साखर नियंत्रणात

मधुमेहाच्या रुग्णांसाठी पपईच्या पानांचा चांगला फायदा होतो. पपईच्या पानामुळे साखर नियंत्रणात राहते.

Papaya Leaves May Help Control Diabetes

|

esakal

प्लेटलेट्स वाढतात

शरीरात कमी असलेल्या प्लेटलेट्स वाढवण्याचं काम पपई करतं. त्यामुळे डेंग्यू झालेल्या रुग्णाला त्याचा फायदा होतो.

Papaya Leaves May Help Control Diabetes

|

esakal

रोगप्रतिकारशक्ती

पपईची पानं शरीरासाठी खूप उपयुक्त ठरतात. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Papaya Leaves May Help Control Diabetes

|

esakal

सांधेदुखी

काही लोकांना सांधेदुखीच्या समस्या असतात. त्यावेळी जर तुम्ही पपईच्या पानाचा काढा पिला तर सूज आणि सांधेदुखी कमी होते.

Papaya Leaves May Help Control Diabetes

|

esakal

कसं प्यायचं

जर तुम्ही पपईची ताजी पानं उकळवून त्याच्या पाण्यात लिंबू किंवा आवळ्याचा रस घालून पिऊ शकतात.

Papaya Leaves May Help Control Diabetes

|

esakal

रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या आवळ्याचा रस; १५ दिवसांत शरीरात दिसतील 'हे' बदल!

Amla juice benefits

|

Sakal

हे ही पहा...