Aarti Badade
पपई खाताना बिया फेकून देण्याऐवजी त्यांचा उपयोग आरोग्यासाठी करा.
पपईच्या बियांमध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस आणि जीवनसत्त्वे मुबलक असतात.
या बियांमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं.
पपईच्या बिया आतड्यांमधील हानिकारक घटक बाहेर टाकण्यास मदत करतात.
पपईच्या बियांमध्ये असणारे कॅरोटीन इस्ट्रोजेन हार्मोन्सचे संतुलन राखतात.
नियमितपणे पपईच्या बिया घेतल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो, असं आयुर्वेद सांगते.
बिया वाळवून त्यांची पावडर तयार करा आणि रोज थोडी प्रमाणात सेवन करा.
कोणताही आहारात बदल करण्याआधी डॉकरांचा सल्ला घ्या.