देवेंद्र झाझरियांचा सन्मान! भाजपकडून उमेदवारी; कोण आहेत ते?

कार्तिक पुजारी

पॅरा

पॅरा अॅथेलिट भाला फेकपटू देवेंद्र झाझरिया यांना भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यांना चुरु मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.

Devendra Jhajharia

भाजप

त्यामुळे भाजपने पॅरालिम्पिक खेळाडू झाझरिया यांचा सन्मान केला असल्याचं बोललं जातंय.

Devendra Jhajharia

पद्मभूषण

पद्मभूषण मिळणारे देवेंद्र हे पहिले पॅरा अॅथलीट आहेत. झाझरियाने तीन ऑलिम्पिक पदक देशाला मिळवून दिले आहेत.

Devendra Jhajharia

जन्म

देवेंद्र यांचा जन्म चुरुच्या सादूलपूरमध्ये सर्वसाधारण शेतकरी घरात झाला आहे. १० जून १९८१ मध्ये त्यांना जन्म झाला.

भालाफेक

१९९५ मध्ये त्यांनी शाळेत असताना भालाफेकला सुरुवात केली. त्यानंतर कॉलेजमध्ये त्यांनी आपली कामगिरी उंचावली.

Devendra Jhajharia

सुवर्ण

१९९९ मध्ये राष्ट्रीय स्तरावर त्यांनी सुवर्ण पदक जिकलं आणि त्यांनंतर त्यांना ऑलिम्पिक पदकाची स्वप्ने पडू लागली.

Devendra Jhajharia

ऑलिम्पिक

२००४ मध्ये पॅरा ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सुवर्ण जिंकलं आणि त्याचं नाव इतिहासात नोंदलं गेलं. २०१६ मध्ये पॅरा ऑलिम्पिकमध्ये त्यांनी देशासाठी पदक मिळवलं आहे

Devendra Jhajharia

ओवैसींच्या विरोधातील भाजपच्या उमेदवार कोण आहेत?

हे ही वाचा