ओवैसींच्या विरोधातील भाजपच्या उमेदवार माधवी लता कोण आहेत?

कार्तिक पुजारी

हैद्राबाद

तेलंगणातील हैद्राबादमधील जागेसाठी भाजपने डॉ. माधवी लता यांना तिकीट दिली आहे.

Madhavi Latha

ओवैसी

एमआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा हा बालेकिल्ला मानला जातो. २००४ पासून ते या मतदारसंघातून खासदार आहेत.

Madhavi Latha

अध्यक्षा

माधवी लता विरिंजी हॉस्पिटलच्या अध्यक्षा आहेत. त्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात.

owaisi

हिंदूत्व

हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुन त्या भाष्य करत असतात. माधवी या भरतनाट्यम डान्सर देखील आहेत.

Madhavi Latha

काम

हैद्राबादमध्ये त्यांना सामाजिक कार्यात देखील सहभाग असतो. ,त्या आरोग्य, शिक्षा या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने काम करत असतात.

Madhavi Latha

एमए

त्या लोपामुद्दा चॅरिट्रेबल ट्रस्ट आणि लतामा फाऊंडेशनच्या प्रमुख आहेत. त्यांनी कोटा महिला कॉलेजमधून राजनीती शास्त्रात एमए केले आहे.

Madhavi Latha

महिला

ओवैसींना टक्कर देण्यासाठी भाजपने पहिल्यांदा महिला उमेदवाला संधी दिली आहे. माधवी या हिंदूत्वाच्या मुद्द्यावर आग्रही असतात.

owaisi

100 क्लबमध्ये आता अश्विनही!

हे ही वाचा