Saisimran Ghashi
पॅरालिसिस किंवा स्ट्रोक हा मेंदूला रक्तपुरवठा थांबल्याने किंवा रक्तवाहिनी फुटल्याने होणारा गंभीर आजार आहे
Paralysis or stroke is serious condition
esakal
हा अटॅक अचानक आला असे वाटला तरी आठवडाभर आधी शरीरात काही बदल दिसू लागतात.
stroke warning signs
esakal
हे बदल ओळखून त्वरित वैद्यकीय मदत घेतल्यास जीव वाचवता येऊ शकतो.
paralysis primary symptoms
esakal
चेहर्याची एक बाजू हसताना किंवा बोलताना लटकते किंवा तिरकी दिसते, ही स्ट्रोकची पहिली चेतावणी असू शकते.
Face Drooping on One Side
esakal
एका बाजूचा हात किंवा पाय अचानक कमजोर होणे, उचलता न येणे किंवा बधिर होणे हे स्ट्रोकचे पूर्वलक्षण आहे.
Weakness or Numbness in Arms or Legs
esakal
बोलताना शब्द नीट उच्चारता न येणे, वाक्य पूर्ण न होणे किंवा समज न येणे हे मेंदूतील रक्तप्रवाह बिघडण्याचे संकेत आहे.
Difficulty Speaking or Slurred Speech
esakal
एका डोळ्याची दृष्टी अचानक कमी होणे, धूसर दिसणे किंवा पूर्णपणे न दिसणे हे स्ट्रोकचे पूर्व लक्षण असू शकते.
Sudden Vision Loss or Blurring
esakal
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरचा सल्ला घ्या
Disclaimer
esakal
best tourist spots for one day trip near me
esakal