Saisimran Ghashi
पॅरलिसिस (अर्धांगवायू) अटॅक टाळण्यासाठी घरबसल्या काही गोष्टी केल्यास हा धोका कमी होऊ शकतो
उच्च रक्तदाब हा पॅरलिसिसचा मुख्य कारणांपैकी एक आहे, त्यामुळे नियमित तपासणी आणि नियंत्रण आवश्यक आहे.
डायबेटीस असणाऱ्यांनी ब्लड शुगर नियंत्रित ठेवणे फार महत्त्वाचे आहे.
हे दोन्ही मेंदूतील रक्तवाहिन्यांवर परिणाम करून अर्धांगवायूचा धोका वाढवतात
फळे, भाज्या, ओमेगा-3 युक्त पदार्थांचा समावेश करा आणि तेलकट, खारट अन्न टाळा.
दररोज ३० मिनिटांचा चालणे, योगा किंवा हलका व्यायाम शरीराला सक्रिय ठेवतो आणि रक्ताभिसरण सुधारतो.
ही सात साधी पण महत्त्वाची कामे नियमित केल्यास पॅरलिसिस अटॅकचा धोका कमी करता येतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.