Saisimran Ghashi
पॅरालिसिसचा झटका येण्यामागे अनेक महत्त्वाची कारणं असतात
काही चुका टाळल्या गेल्यास पॅरालिसिस अटॅकचा धोका कमी करता येतो.
रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) वाढल्यास मेंदूतील रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
धूम्रपान व मद्यपान केल्याने रक्तवाहिन्या कमकुवत होतात, ज्यामुळे पक्षाघाताचा धोका वाढतो.
जास्त तेलकट, खारट आणि जंक फूड टाळा; फळे, भाज्या आणि फायबरयुक्त आहारावर भर द्या.
शारीरिक हालचाल न केल्याने लठ्ठपणा व डायबेटीस होऊ शकतो, जे स्ट्रोकचे कारण ठरतात.
मानसिक तणाव आणि झोपेची कमतरता यामुळे मेंदूवरील ताण वाढतो, जो झटक्याला कारणीभूत ठरू शकतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.