Saisimran Ghashi
पॅरालिसिस म्हणजेच अर्धांगवायूचा झटका
esakal
ज्याला ब्रेन स्ट्रोक असेही म्हणतात
esakal
मेंदूला रक्त पुरवठा कमी झाल्यास अडथळा येऊन अटॅक येतो
esakal
यामध्ये शरीराचे अवयव निकामी होतात, एक बाजूला लकवा मारतो
esakal
पण तुम्हाला माहितीये का, झटका येण्याआधीच शरीरात काही लक्षणे दिसतात
esakal
शरीराच्या एका बाजूला किंवा विशिष्ट भागामध्ये अचानक अशक्तपणा जाणवणे, सुन्न होणे किंवा मुंग्या येणे हे अर्धांगवायू पूर्वीचे महत्त्वाचे लक्षण आहे.
esakal
स्नायूंवर नियंत्रण गमावणे, स्नायू हलविण्यास अचानक असमर्थता येणे किंवा हालचाल मर्यादित होणे हे देखील अर्धांगवायू आधीचे लक्षण आहे.
esakal
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
Disclaimer
esakal
hundred rupees coin photo RSS 100 Years
esakal