Parenting Tips: पालकांनो लक्ष द्या! वयाच्या 5 व्या वर्षापासून शिकवा 'या' सवयी

Monika Shinde

योग्य सवयी शिकवणे

पालकांनो लक्ष द्या! वयाच्या पाचव्या वर्षापासून मुलांना योग्य सवयी शिकवणे अत्यंत गरजेचे आहे. लहानपणीचे संस्कारच त्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करतात.

Age 5 Is Crucial for Child Development

|

esakal

प्रामाणिकपणाचे महत्त्व

मुलांना नेहमी खरं बोलण्याची सवय लावा. चूक झाली तरी ती स्वीकारण्याचे धैर्य शिकवा. प्रामाणिकपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ताकद बनतो.

Age 5 Is Crucial for Child Development

|

esakal

स्वतःचे मत मांडण्याची हिंमत

मुलांना “नाही” म्हणायला शिकवा. चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याची हिंमत आणि स्वतःचे मत मांडण्याची सवय त्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची आहे.

Age 5 Is Crucial for Child Development

|

esakal

आदर आणि संवेदनशीलता

घरातील मोठ्यांचा आणि शिक्षकांचा आदर करायला शिकवा. इतरांच्या भावना समजून घेणे आणि सभ्य वर्तन करणे ही चांगल्या संस्कारांची ओळख आहे.

Age 5 Is Crucial for Child Development

|

esakal

वेळेचे नियोजन आणि शिस्त

वेळेचे महत्त्व समजावून सांगा. अभ्यास, खेळ आणि विश्रांती यासाठी वेळ ठरवण्याची सवय लावल्यास मुलांमध्ये शिस्त आणि जबाबदारी वाढते.

Age 5 Is Crucial for Child Development

|

esakal

कृतज्ञता आणि स्वीकार

“धन्यवाद”, “कृपया” आणि “माफ करा” हे शब्द वापरण्याची सवय लावा. कृतज्ञता आणि नम्रता मुलांना समाजात आदर मिळवून देते.

Age 5 Is Crucial for Child Development

|

esakal

कुटुंबासोबत संवाद

मोबाईल आणि स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा. त्याऐवजी पुस्तक वाचन, मैदानी खेळ आणि कुटुंबासोबत संवाद यांना प्रोत्साहन द्या.

Age 5 Is Crucial for Child Development

|

esakal

Weight Loss Tips: वजन कमी करायचे आहे? मग रोज शाकाहारी प्रोटीनउक्त आहार खा!

Weight Loss Tips

|

esakal

येथे क्लिक करा