परेश रावल प्यायचे स्वत:ची लघवी, सांगितला युरीन थेरपीचा किस्सा

Apurva Kulkarni

वाढदिवस

अभिनेते परेश रावल यांचा आज वाढदिवस आहे. आज ते 70 वर्षाचे झाले. सुरुवादीत बँकेत काम करणारे परेश रावल यांनी अभिनयाच्या जोरावर चाहतावर्ग निर्माण केला.

Paresh Rawal urine therapy healing story | esakal

खुलासा

दरम्यान त्यांनी एका मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला होता. ते जवळपास एक वर्षभर स्वत:ची लघवी प्यायचे.

Paresh Rawal urine therapy healing story | esakal

स्वतःचं युरीन पिणं सुरू

'घातक'च्या सेटवर दुखापत झाल्यावर वीरू देवगण यांच्या सल्ल्याने त्यांनी सकाळी स्वतःचं युरीन पिणं सुरू केलं आणि १५ दिवसांत त्यांचं दुखणं बरे झालं.

Paresh Rawal urine therapy healing story | esakal

थेरपी

परेश रावल यांनी आरोग्यासाठी वर्षभर युरीन थेरपी केली. ही थेरपी स्वत:च्या इच्छेने सुरू केली होती.

Paresh Rawal urine therapy healing story | esakal

टॉक्सिन्स

त्यांच्या मते, शरीरातील टॉक्सिन्स काढण्यासाठी ही थेरपी उपयुक्त ठरते. त्यामुळे युरीन पिल्यानं ते शरीरासाठी फायदेशीर ठरतं.

Paresh Rawal urine therapy healing story | esakal

सोशल मीडियावर व्हायरल

हा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. अनेक चाहत्यांच्या त्यांच्या या थेरपीवर आश्चर्य व्यक्त केलंय.

Paresh Rawal urine therapy healing story | esakal

वैद्यकीय तज्ञ

परंतु युरीन थेरपीचं वैद्यकीय क्षेत्र याला समर्थन करत नाही. तज्ञांच्या मते हे आरोग्यासाठी योग्य नाही.

Paresh Rawal urine therapy healing story | esakal

रश्मिका नेहमी पिवळ्या रंगाची साडी का घालते? सांगितलं खरं कारण

Rashmika Mandanna yellow saree reason | esakal
हे ही पहा...