Apurva Kulkarni
अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा मोठा चाहतावर्ग आहे. रश्मिकाच्या अनेक सवयी चाहते फॉलो करत असतात.
अशातच रश्मिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट काही पिवळ्या साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.
परंतु तुम्हाला माहिती आहे का? रश्मिका नेहमी पिवळ्या रंगाची किंवा कपडे का परिधान करते. याबाबत तिने मोठा खुलासा केलाय.
एका मुलाखतीत रश्मिकाने पिवळ्या साडीचं रहस्य चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये रश्मिका सिंपल आणि क्यूट दिसत आहे.
तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती सोफ्यावर बसून छान पोज देताना दिसतेय. पिवळ्या साडीवरील तिची लाल कलरची टिकली अधिकच उठून दिसतेय.
पिवळ्या रंग खूप आवडत असल्याने नेहमी यलो कलरचे कपडे परिधान करत असल्याचं रश्मिकाने म्हटलय.