Saisimran Ghashi
परेश रावल हे भारतीय चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत, ज्यांना पद्मश्रीसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
esakal
‘हेरा फेरी’मधील त्यांच्या ‘बाबू भाई’ या विनोदी भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात अमिट छाप सोडली.
esakal
परेश रावल यांच्या पत्नी स्वरूप संपत ही त्यांच्या काळातील अत्यंत सुंदर अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया होत्या.
esakal
स्वरूप संपत यांनी १९७९ मध्ये ‘मिस इंडिया’चा किताब जिंकून राष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवली
esakal
मिस इंडिया बनल्यानंतर त्यांनी मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.
esakal
१९८४ च्या ‘करिश्मा’ चित्रपटातील बिकिनी दृश्याने स्वरूपचा बोल्ड आणि आकर्षक अभिनय गाजला.
esakal
नाट्यक्षेत्रात काम करताना स्वरूपची भेट परेश रावल यांच्याशी झाली आणि हळूहळू प्रेम फुलले.
esakal
परेश रावल यांनी सांगितले की, स्वरूप ही त्यांच्या बॉसची मुलगी होती, तरीही त्यांनी तिच्याशी लग्न करण्याचा निर्धार केला होता.
esakal
१९८७ मध्ये दीर्घ प्रेमप्रकरणानंतर दोघांचे लग्न झाले; त्यांना आदित्य आणि अनिरुद्ध ही दोन मुले आहेत.
esakal
चित्रपटसृष्टी सोडून स्वरूप यांनी दिव्यांग मुलांना अभिनय शिकवणे, शिक्षण कार्यक्रम चालवणे आणि लेखन करणे यावर आपले आयुष्य समर्पित केले
esakal
कोणत्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवू नये?
esakal