महाबळेश्वरमध्ये फुलतंय 'गुलाबांचं गाव'!

Pranali Kodre

महाबळेश्वर

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

Parpar Rose Village, Mahabaleshwar, Satara

|

Sakal

पुस्तकांचे आणि मधाचं गाव

पण, यासोबतच महाबळेश्वर 'पुस्तकांचे गाव' भिलार आणि 'मधाचं गाव' मांघर यासाठीही प्रसिद्ध आहे.

Pustakache Gaon & Madhacha Gaon

|

Sakal

'गुलाबांचे गाव'

आता याच महाबळेश्वरमधील एक गाव 'गुलाबांचे गाव' म्हणून नावारुपाला येत आहे.

Parpar Rose Village, Mahabaleshwar, Satara

|

Sakal

पारपार

हे गाव आहे महाबळेश्वर तालुक्यातील पारपार.

Parpar Rose Village, Mahabaleshwar, Satara

|

Sakal

दीड हजार गुलाबांची रोपं

फेब्रुवारी २०२५ च्या एका रिपोर्टनुसार या गावात तब्बल दीड हजार गुलाबांची रोपं लावण्यात आली होती.

Parpar Rose Village, Mahabaleshwar, Satara

|

Sakal

मुख्य हेतू

गावाचं सौंदर्य वाढवणं आणि पर्यटकांना आकर्षित करणं, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

Parpar Rose Village, Mahabaleshwar, Satara

|

Sakal

संकल्पना

सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांनी याबाबत संकल्पना मांडली होती, ती पारपार ग्रामपंचायतीने प्रत्यक्षात आणली.

Parpar Rose Village, Mahabaleshwar, Satara

|

Sakal

'फुलांचं गाव' म्हणून पालघरमधील या गावाची होतेय नवी ओळख!

Flower Village, Gates Palghar, Maharashtra

|

Sakal

येथे क्लिक करा