Pranali Kodre
पुणे हे ऐतिहासिकदृष्ट्या भारतातील प्रमुख शहरांपैकी एक आहे. पुण्याला मोठा इतिहासही आहे.
300-Year-Old Tree on Parvati Hill, Pune
Sakal
पण पुण्यातील सर्वात जुनं किंवा सर्वात वयस्कर झाड कोणतं आहे माहित आहे का?
300-Year-Old Tree on Parvati Hill, Pune
Sakal
तर ते झाड आहे पुण्यातील पर्वती टेकडीवर, जी पुणे शहराच्या दक्षिण भागात असून ऐतिहासिक आणि प्रसिद्ध टेकडी आहे. पर्वतीवर अनेक मंदिरं आणि संग्रहालय व स्मारकं देखील आहेत.
300-Year-Old Tree on Parvati Hill, Pune
Sakal
याच पर्वतीवर देवदेवेश्वर मंदिर आणि पेशवा संग्रहालय यांच्या दरम्यान असलेल्या एका सुंदर बागेत ३०० वर्षांहून अधिक जुना जिवंत साक्षीदार उभा आहे.
300-Year-Old Tree on Parvati Hill, Pune
Sakal
याबागेत पांढऱ्या चाफ्याचं झाड आहे, जे साधारण तीनशे ते सव्वातीनशे जूनं असल्याचं सांगितलं जातं.
300-Year-Old Tree on Parvati Hill, Pune
Sakal
ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. प्र. के. घाणेकर यांनी 'द मराठी पॉडकास्ट'यावर या झाडाबद्दल माहिती दिली आहे.
300-Year-Old Tree on Parvati Hill, Pune
Sakal
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पांढरा चाफा ही दक्षिण अमेरिकेतून भारतात आलेली वनस्पती आहे.
300-Year-Old Tree on Parvati Hill, Pune
Sakal
दरम्यान १७४९ साली नानासाहेब पेशव्यांनी या मंदिर संकुलाचे बांधकाम केले. इतिहासकारांच्या मते, हे चाफ्याचं झाड मंदिराच्या बांधकामापूर्वीपासून या टेकडीवर अस्तित्वात आहे.
300-Year-Old Tree on Parvati Hill, Pune
Sakal
त्यामुळे हे पुण्यातील सर्वात जूनं झाड असावं असा इतिहासकारांचा अंदाज आहे.
300-Year-Old Tree on Parvati Hill, Pune
Sakal
Grow Sweet Potatoes at Home
Sakal