Sandeep Shirguppe
भारतात हिरो कंपनीचे करोडो चाहते आहेत, चाहत्यांसाठी हिरोने Passion Pro मध्ये नवीन व्हेरियंट बाजारात आणलं आहे.
Passion Pro 2025
esakal
ड्युअल-टोन कलर, आकर्षक डेकल्स, शार्प फ्रंट काऊल आणि LED हेडलॅम्पमुळे या गाडीचा पूर्ण लूकचं बदलला आहे.
Passion Pro 2025
esakal
डायमंड-टाइप फ्रेम आणि 165mm ग्राउंड क्लीअरेन्स यामुळे शहरातही आणि ग्रामीण भागातही या गाडीला चांगली पसंती मिळू शकते.
Passion Pro 2025
esakal
IBS इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टममुळे वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
Passion Pro 2025
esakal
गाडी अधी स्मूथ आणि खड्ड्यातून त्रासदायक होऊ नये यासाठी 5-स्टेप अॅडजेस्टेबल शॉक अॅब्जॉर्बर देण्यात आलेत.
Passion Pro 2025
esakal
i3S (Idle Stop-Start System) सिग्नलवर थांबल्यावर इंजिन आपोआप बंद, ईंधनाची बचत, डेली कम्युटर्ससाठी अतिशय फायदेशीर असणार आहे.
Passion Pro 2025
esakal
कॉल/SMS अलर्टसह Bluetooth कनेक्टिव्हिटी, डिजिटल-अनालॉग मीटर, गिअर पोझिशन इंडिकेटर, सर्व्हिस रिमाइंडर
Passion Pro 2025
esakal
एक्स-शोरूम किंमत: ₹68,805 पासून, फक्त ₹5,000 डाउन पेमेंट, EMI ₹1,050 पासून – कोणालाही सहज घेता येईल!
Passion Pro 2025
esakal