पॅट कमिन्स दुसऱ्यांदा झाला बाबा, पाहा लेकीचा फोटो

Pranali Kodre

गोड बातमी

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज पॅट कमिन्सला एक गोड बातमी मिळाली आहे.

Pat Cummins with wife Becky | Instagram

मुलीचा जन्म

त्याची पत्नी रेबेका (बेकी) हिने नुकतेच मुलीला जन्म दिला आहे.

Pat Cummins with wife Becky | Instagram

आनंद

त्यामुळे पॅट आणि रेबेका दुसऱ्यांदा आई-बाबा झाले असून सोशल मीडियवर पोस्ट करत त्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे.

Pat Cummins with wife Becky and Son | Instagram

मुलगा

पॅट आणि रेबेका यांना २०२१ मध्ये मुलगा झाला होता, ज्याचे नाव त्यांनी एल्बी असे ठेवले आहे.

Pat Cummins with wife Becky and Son | Instagram

लेकीचं स्वागत

त्यानंतर आता त्यांनी त्यांच्या घरी लेकीचे स्वागत केले असून तिचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे.

Pat Cummins Daughter | Instagram

नाव

यासोबतच त्यांनी लेकीचं नाव इडी (Edi) असं ठेवल्याचेही सांगितले आहे.

Pat Cummins with wife Becky and baby girl | Instagram

शुभेच्छा

त्यांना सध्या अनेक आजी-माजी खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Pat Cummins with son | Instagram

दुखापत

पॅट कमिन्स सध्या दुखापतीमुळे आणि मुलीच्या जन्मामुळे ऑस्ट्रेलियन संघातून बाहेर आहे. तो चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

Pat Cummins | Sakal

Photo: क्रिकेटमय नागपूर! उपराजधानीत ४० वर्षांनंतर भारताने इंग्लंडला लोळवले

India vs England | Nagpur | सकाळ छायाचित्रसेवा
येथे क्लिक करा