विराट कोहलीची ऑस्ट्रेलियातील आदर्श सुट्टी कशी असेल, कमिन्सने दिलं उत्तर

Pranali Kodre

सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचे भारतात इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करत आहे.

Pat Cummins | X/SunRisers

दुसरे घर

त्याने भारताला त्याचे दुसरे घरही म्हटले आहे. कारण त्याने गेल्या १५ वर्षात बराच वेळ भारतातही घालवला आहे.

Pat Cummins | X/SunRisers

मातृभूमीचा प्रचार

कमिन्सला नुकतेच ऑस्ट्रेलियन टुरिझम बोर्डाचा अधिवक्ता म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे कमिन्स आपल्या मातृभूमीचा प्रचार करण्यास उत्सुक आहे.

Pat Cummins | X/SunRisers

आनंद

याबद्दल कमिन्सने आनंद व्यक्त केला असून भारताला ऑस्ट्रेलियाचा अनुभव देण्याचा उद्देशही असल्याचे त्याने सांगितले.

Pat Cummins | X/SunRisers

आदर्श सुट्टी

यावेळी भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीसाठी ऑस्ट्रेलियातील एक आदर्श सुट्टी कशी असेल हे देखील कमिन्सने सांगितले आहे.

Virat Kohli | Sakal

विराटची प्रवास योजना

कमिन्सने सांगितले की विराटच्या प्रवास योजनेत क्रिकेट,साहसी उपक्रम, सांस्कृतीक दर्शन आणि थोडी विश्रांती असेल. तसेच यात ऑस्ट्रेलियातील काही प्रतिष्ठित ठिकाणांचा अनुभव देखील असेल.

Virat Kohli | Instagram

आयपीएलमध्ये २०२५

कमिन्स सध्या आयपीएलमध्ये २०२५ स्पर्धेसाठी भारतात आहे.

Pat Cummins | X/SunRisers

IPL मध्ये डावात ५ विकेट्स घेणारे सर्वात वयस्कर गोलंदाज

Mitchell Starc | Sakal
येथे क्लिक करा