ग्राऊंड्समन बाप, फुल विकरणारी आई! IPL 2026 गाजवतोय मुलगा

Varsha Balhe

पथुम निसंका

गरिबीतून IPL स्टारपर्यंतचा प्रवास पथुम निसंकाची थरारक स्टोरी

Pathum Nissanka

|

esakal

ग्राऊंड्समन

ज्याच्या वडिलांनी ग्राऊंड्समन म्हणून काम केलं आणि आईने मंदिराबाहेर फुलं विकली.

Pathum Nissanka

|

esakal

खेळी

तोच मुलगा आज IPL मध्ये चमकत आहे पथुम निसांकाने राजस्थानविरुद्ध दमदार खेळी केली.

Pathum Nissanka

|

esakal

गरिबी

1998 मध्ये गॅलेमध्ये जन्मलेला निसंका गरिबीत वाढला. घर चालवण्यासाठी आई-वडील खूप कष्ट करत होते.

Pathum Nissanka

|

esakal

करार

त्याने आपला पहिला क्रिकेट करार मंदिराच्या पायरीवर उभं राहून साईन केला. हीच त्याच्या संघर्षाची खरी सुरुवात होती.

Pathum Nissanka

|

esakal

चर्चेत

पथुम निसंका शालेय क्रिकेटमध्ये 190 बॉलमध्ये नाबाद 205 रन्स ठोकून तो चर्चेत आला. लहानपणापासूनच त्याच्या बॅटमध्ये दम होता.

Pathum Nissanka

|

esakal

शतक

श्रीलंकेसाठी पदार्पणातच शतक, आणि वनडेमध्ये द्विशतक निसंका आज देशाचा स्टार फलंदाज बनलाय.

Pathum Nissanka

|

esakal

आयपीएल

काल राजस्थानविरुद्ध 33 बॉलमध्ये 62 रन्स करत त्याने मॅच फिरवली. दिल्लीला त्याच्या खेळीमुळे शानदार विजय मिळाला.

Pathum Nissanka

|

esakal

CSK अन् मुंबई इंडियन्सची महाराष्ट्र दिनानिमित्त केलेल्या खास पोस्ट पाहिल्या का?

Chennai Super Kings and Mumbai Indians Maharashtra Day 2026 wishes

|

Sakal

येथे क्लिक करा