Yashwant Kshirsagar
भारत विविधता आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. येथील खाद्यपदार्थही जगभर ओळखले जातात. पावभाजी हा त्यापैकी एक अत्यंत लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे.
Pav Bhaji History
esakal
जरी पावभाजीची सुरुवात महाराष्ट्रात झाली असली, तरी आज ती देशाच्या कानाकोपऱ्यातील शहरांमध्ये सहज उपलब्ध आहे. लोक घरीही ती बनवतात.
Pav Bhaji History
esakal
पावभाजीला अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ मानले जाते. पण तिचा खरा इतिहास भारताशी किंवा महाराष्ट्राशी नाही, तर अमेरिकेशी जोडलेला आहे.
Pav Bhaji History
esakal
१८६१ मध्ये अमेरिकेत यादवी युद्ध सुरू झाले. यामुळे अमेरिकन कापसाची जगभरातील निर्यात ठप्प झाली आणि कापसाचा पुरवठा बंद झाला.
Pav Bhaji History
esakal
या परिस्थितीचा फायदा घेत मुंबईतील कापड गिरणीचे मालक कावसजी नानाभाई दावर यांनी जगभरातून ऑर्डर्स स्वीकारण्यास सुरुवात केली.
Pav Bhaji History
esakal
अतिरिक्त तास काम करणाऱ्या कामगारांकडे जेवणासाठी फारच कमी वेळ उरे. त्यांना परवडणारे आणि पटकन मिळणारे जेवण हवे होते.
Pav Bhaji History
esakal
रस्त्यावरील विक्रेत्यांनी परिस्थिती ओळखून एक नवीन पदार्थ तयार केला. तो कामगारांसाठी सोयीस्कर आणि स्वस्त होता.
Pav Bhaji History
esakal
टोमॅटो, बटाटे आणि इतर भाज्या कुस्करून ‘भाजी’ बनवली आणि ती बेकरीमधील उरलेल्या ब्रेड (पाव) सोबत दिली. हा पदार्थ चविष्ट, हलका आणि वेळ वाचवणारा ठरला.
Pav Bhaji History
esakal
काही वर्षांनंतर पोर्तुगीजांनी मुंबईत ‘पाव’ आणला. हा मुळात पाश्चात्य पद्धतीचा बन किंवा ब्रेडचा तुकडा होता, जो चार भागांत विभागला जायचा.
Pav Bhaji History
esakal
काळानुसार भाजी आणि पाव बनवण्याच्या पद्धती बदलल्या, पण पाव-भाजीची चव आणि लोकांची आवड आजही तितकीच प्रबळ आहे.
Pav Bhaji History
esakal
Shravan Diet Tips
esakal